Vanchit bahujan aghadi : योजनांच्या बॅनरवरून महापुरुषांचे फोटो वगळले, फ्लेक्स जाळून निषेध

Team Sattavedh Akola-vba-protest-social-justice-flex : अकोल्यात वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक, दोन दिवसांत बॅनर बदलण्याचा इशारा Akola सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर विविध योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अकोल्यातील जुन्या आणि नवीन बसस्थानक परिसरात बॅनर लावण्यात आले होते. मात्र, या बॅनरवर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे फोटो झळकवत असताना, ज्या महापुरुषांच्या नावाने या योजना राबवल्या जातात, त्यांचेच फोटो वगळण्यात … Continue reading Vanchit bahujan aghadi : योजनांच्या बॅनरवरून महापुरुषांचे फोटो वगळले, फ्लेक्स जाळून निषेध