Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या अडचणी वाढल्या; पदाधिकाऱ्यांची राजीनाम्याची घोषणा

Team Sattavedh Allegations that the district in-charge is acting arbitrarily : जिल्हा प्रभारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप Nagpur स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. अनेकांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे, रिपब्लिकन पार्टीने सामाजिक संघटनांचा आधार घेणार असल्याचे म्हटले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. जिल्हा प्रभारी मनमानी … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या अडचणी वाढल्या; पदाधिकाऱ्यांची राजीनाम्याची घोषणा