Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीने डाव टाकला!

Team Sattavedh Candidates for the Post of Mayor Announced : नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर; तळागाळातील नेतृत्वाला संधी Akola राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव देण्याची परंपरा कायम … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीने डाव टाकला!