Vanchit Bahujan Aghadi : गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला मारहाण; मुख्य आरोपी अद्याप फरार

Team Sattavedh Dalit youth beaten up on suspicion of cow theft : वंचित बहुजन आघाडीची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने Buldhana खामगाव शहरातील गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने ७ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. २३ जुलै रोजी रोहन पैठणकर या दलित तरुणाला तिघांनी … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : गाय चोरीच्या संशयावरून दलित तरुणाला मारहाण; मुख्य आरोपी अद्याप फरार