Vanchit Bahujan Aghadi : अमृतसरमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना

Team Sattavedh Desecration of Dr. Ambedkar’s statue in Amritsar : अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध Akola अमृतसर (पंजाब) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. हा प्रकार करणाऱ्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचितचे कार्यकर्ते आक्रम झाले आहेत. वंचित बहुजन आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : अमृतसरमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना