Vanchit Bahujan Aghadi election : अर्ध्या मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; अकोल्याचा कौल राजेंद्र पातोडेंकडे

Team Sattavedh Akola votes in favour of Rajendra Patode in Vanchit bahujan aghadi election : वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांची निवडणूक Akola वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्यांच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाला अकोला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नोंदणीकृत ३०४८ मतदारांपैकी १४६० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी ४७.९० इतकी … Continue reading Vanchit Bahujan Aghadi election : अर्ध्या मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; अकोल्याचा कौल राजेंद्र पातोडेंकडे