Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या महिला पदाधिकाऱ्याला खोली नाकारली; हॉटेल मॅनेजरवर अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल

Team Sattavedh Hotel Manager Booked Under Atrocities Act for Denying Room : पोलिसांची कारवाई, पंचशील ध्वजाकडे बघून खोली नाकारल्याचा आरोप Akola मुंबई येथून धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी अकोल्यात आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांना हॉटेल रायजिंग सनमधील मॅनेजरने रूम देण्यास नकार देऊन अपमान केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : वंचितच्या महिला पदाधिकाऱ्याला खोली नाकारली; हॉटेल मॅनेजरवर अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल