Vanchit Bahujan Aghadi : वंचितचा ‘एकला चलो रे’ प्रयोग कितपत यशस्वी?

Team Sattavedh Is Vanchit’s ‘Ekla Chalo Re’ experiment paying off? : नाराज कार्यकर्ते आणि संघटनात्मक ढिलाईमुळे वाईट परिस्थिती Akola महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेत स्वबळावर तब्बल ५२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. मागील महापालिका निवडणुकीत वंचितला स्वबळावर केवळ तीन जागांवर यश मिळाले होते, तर त्याआधीच्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : वंचितचा ‘एकला चलो रे’ प्रयोग कितपत यशस्वी?