Vanchit Bahujan Aghadi : वंचितमध्ये नव्या गड्याकडे जबाबदारी; नेतृत्व बदलले

Team Sattavedh President, working president changed before local elections : नागपूर शहर अध्यक्षपदी मंगेश वानखेडे तर कार्याध्यक्षपदी सिद्धांत पाटील Nagpur नागपूर महानगपपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहूजन आघाडीने कार्यकारीणीत बदल केला आहे. विशेष म्हणजे तरूण नेतृत्वावर विश्वास ठेवत अध्यक्ष, कार्याध्यक्ष बदलण्यात आले आहेत. मंगेश वानखेडे यांची शहराध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी सिद्धांत पाटील यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : वंचितमध्ये नव्या गड्याकडे जबाबदारी; नेतृत्व बदलले