Vanchit Bahujan Aghadi : बोधगयाच्या मुद्यावर वंचित आघाडीही आक्रमक!

Team Sattavedh Protest at Tehsil office in Lonar : लोणारमध्ये तहसील कार्यालयावर धकडला मोर्चा Buldhana महाबोधी महाविहार (बोधगया) हे पवित्र स्थळ १९४९ च्या कायद्यामुळे परधर्मीयांच्या ताब्यात आहे. अशी भूमिका घेत देशभरात या मुक्ती आंदोलनाला वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर लोणार तालुक्यात भाई महेंद्र पनाड यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. लोणार … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : बोधगयाच्या मुद्यावर वंचित आघाडीही आक्रमक!