Vanchit Bahujan Aghadi : पाणीपट्टीच्या प्रश्नांसाठी अकोलेकर पोहोचले मुंबईत!

Team Sattavedh Protest in Mumbai to implement water tax Abhay scheme : अभय योजनेच्या मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन Akola : अकोला शहरातील नागरिकांना अनियमित आणि मोठ्या रकमेच्या पाणीपट्टी बिलांचा सामना करावा लागत आहे. यामुळे वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव यांच्या नेतृत्वाखाली १७ मार्च २०२५ पासून मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : पाणीपट्टीच्या प्रश्नांसाठी अकोलेकर पोहोचले मुंबईत!