Vanchit Bahujan Aghadi : ती पोलीस भरती रद्द करा, वंचित आघाडीची मागणी

Team Sattavedh Resentment over exclusion of reserved posts for Scheduled Castes and Scheduled Tribes : अनुसूचित जाती-जमातींची राखीव पदे वगळल्यावरून असंतोष Akola राज्यात २०२५ मध्ये पोलिस शिपाई आणि कारागृह शिपाई अशा विविध पदांसाठी एकूण १५,६३१ जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या भरतीत अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव जागांचा भंग झाल्याचा आरोप वंचित बहुजन … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : ती पोलीस भरती रद्द करा, वंचित आघाडीची मागणी