Vanchit Bahujan Aghadi : तर पाकिस्तानसोबत युद्धाचीही तयारी ठेवा!

Team Sattavedh   Vanchit Aghadi will protest the terrorist attack in Pahalgam : काश्मीरमधील हल्ल्याचा निषेध; वंचिततर्फे २ मे रोजी मुंबईत लाक्षणिक आंदोलन Pune काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले आहेत. या अमानुष घटनेमुळे देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाला कठोर उत्तर देण्याची मागणी … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : तर पाकिस्तानसोबत युद्धाचीही तयारी ठेवा!