Vanchit Bahujan Aghadi : चूल पेटवली, भाकरी थापल्या आणि तिथेच जेवण केले

Team Sattavedh Vanchit Bahujan Aghadi protests against gas shortage : गॅस टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अनोखे आंदोलन Akola गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई थांबवून काळाबाजार रोखण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, अकोला जिल्ह्याच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी चूल पेटवून त्यावर भाकरी थापत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. गॅस सिलिंडरच्या कृत्रिम टंचाईमुळे … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : चूल पेटवली, भाकरी थापल्या आणि तिथेच जेवण केले