Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा नारा

Team Sattavedh   Vanchit Bahujan Aghadi will fight the election on its own : जिल्हा आढावा बैठकीत महत्त्वाचा निर्णय Washim वंचित बहुजन आघाडीने आगामी नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. वाशिम येथे पार पडलेल्या जिल्हा आढावा बैठक आणि स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीचा स्वबळाचा नारा