Vanchit Bahujan Aghadi : कमीशनखोरी थांबवा, नाहीतर अधिकाऱ्यांना काळे फासू

Team Sattavedh Warning to blacken officials’ faces if commission-taking is not stopped : वंचित बहुजन आघाडीचा इशारा, कार्यकारी अभियंत्यावर आरोप Akola जिल्हा परिषद बांधकाम विभागात कामवाटपात मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी सुरू असून विशिष्ट कंत्राटदारांसाठी स्वतंत्र यादी तयार करून मनमानी सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. ही अनागोंदी थांबवली … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : कमीशनखोरी थांबवा, नाहीतर अधिकाऱ्यांना काळे फासू