Vanchit Bahujan Aghadi : माेताळा तालुक्यातील अनेक ग्रामसेवक कागदाेपत्रीच मुख्यालयी

Team Sattavedh Demand for action against Gram Sevaks : मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची वंचितची मागणी Motala तालुक्यातील ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी कागदोपत्री मुख्यालयी हजर राहतात; मात्र प्रत्यक्षात ते मुख्यालयी राहत नसून शासनाची फसवणूक करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. मुख्यालयी हजर न राहणाऱ्या ग्रामसेवकांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन … Continue reading Vanchit Bahujan Aghadi : माेताळा तालुक्यातील अनेक ग्रामसेवक कागदाेपत्रीच मुख्यालयी