Vande Bharat train : शेगावला वंदे भारतचा थांबा, भाविकांना मोठा दिलासा

Team Sattavedh Vande Bharat to stop at Shegao Junction : रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचा निर्णय; परिपत्रक जारी Buldhana नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला संत नगरी शेगाव येथे थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. रेल्वे विभागाने ७ ऑगस्ट रोजी याबाबतचे परिपत्रक जारी केले असून, १० ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनानंतर ही सुविधा … Continue reading Vande Bharat train : शेगावला वंदे भारतचा थांबा, भाविकांना मोठा दिलासा