Varsha Gaikwad : BMC म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे केंद्र, काँग्रेसचा आरोप

Team Sattavedh BMC is the biggest hub of corruption, alleges Congress : भ्रष्टाचार, प्रशासकीय अपयश आणि आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका Mumbai बीएमसी निवडणूक तोंडावर आली असताना मुंबई काँग्रेसने शुक्रवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यात भ्रष्टाचार, प्रशासकीय अपयश आणि आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवण्यात आला आहे. आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीएमसीमध्ये गेल्या तीन … Continue reading Varsha Gaikwad : BMC म्हणजे भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे केंद्र, काँग्रेसचा आरोप