Vasant Khandelwal : मोर्णा-विद्रुपा नद्यांच्या पूररेषेचा प्रश्न अधिवेशनात!

Team Sattavedh Issue-of-the-flood-line-of-the-Morna-and-Vidrupa-rivers-raised-in-the-legislative-session : आमदारांनी लक्षवेधीद्वारे वेधले लक्ष, कार्यवाही सुरू असल्याचे मंत्र्यांचे उत्तर Akola शहरातून वाहणाऱ्या मोर्णा व विद्रूपा नद्यांच्या निळी व लाल पूररेषा आखणीतील तांत्रिक निकष व सर्वेक्षण प्रक्रियेबाबत वसंत खंडेलवाल यांनी विधानसभेच्या अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. बुधवारी तारांकित प्रश्नाद्वारे, तसेच लक्षवेधी मांडून त्यांनी या गंभीर विषयावर आवाज उठविला. मोर्णा व विद्रूपा नद्यांच्या निळी … Continue reading Vasant Khandelwal : मोर्णा-विद्रुपा नद्यांच्या पूररेषेचा प्रश्न अधिवेशनात!