वसंत साखर कारखाना प्रकरणाला नवे वळण; ४ नोव्हेंबरला सहकार मंत्र्यांसमोर सुनावणी!

Team Sattavedh तत्कालीन अध्यक्षांसह २३ जणांना नोटीस; दोषमुक्तीच्या निर्णयाला अपीलद्वारे आव्हान Umarkhed : पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या बहुचर्चित चौकशी प्रकरणाने पुन्हा राजकीय आणि सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आणले आहे. २०२३ मध्ये तत्कालीन संचालक मंडळाला दोषमुक्त ठरविण्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देत दाखल करण्यात आलेल्या अपील आणि पुनरीक्षण अर्जांवर आता ४ नोव्हेंबर रोजी सहकार मंत्र्यांसमोर … Continue reading वसंत साखर कारखाना प्रकरणाला नवे वळण; ४ नोव्हेंबरला सहकार मंत्र्यांसमोर सुनावणी!