सत्तेसाठी राजकीय धडपड, पण ‘वसंत’ सुरू करण्यासाठी पुढाकार कधी?
Team Sattavedh शेतकऱ्यांची कामधेनू बंदच; नेत्यांच्या आश्वासनांपलीकडे ठोस कृतीची प्रतीक्षा Yavatmal : निवडणुका आल्या की राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी धडपड करणारे नेते, सत्तेसाठी मोर्चेबांधणी करणारे राजकीय पक्ष आणि विकासाच्या घोषणा करणारे लोकप्रतिनिधी यांच्यासमोर वसंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रश्न मात्र अनुत्तरितच असल्याचे चित्र आहे. पंचक्रोशीतील शेतकरी, ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि लहान व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाचा आधार … Continue reading सत्तेसाठी राजकीय धडपड, पण ‘वसंत’ सुरू करण्यासाठी पुढाकार कधी?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed