Vatsavitri Pournima : भांडकुदळ बायको नकोच; पुरुषांच्या पिंपळाला उलट्या फेऱ्या

Team Sattavedh Wife victims organization seeks demands including Mens Commission : पत्नी पीडित संघटनेचे ‘पुरुष आयोगा’सह अनेक मागण्यांसाठी साकडे Chatrapati Sambhajinagar : पत्नी पीडित संघटनेने ‘पुरुष आयोगा’सह इतर अनेकविध मागण्यांसाठी, वटपौर्णिमेच्या दिवशी पिंपळ पोर्णिमा साजरी केली. नको असलेल्या आणि भांडकुदळ बायकोच्या नावाने पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारल्या. या घटनेने केलेला हा उपक्रम सध्या चांगलाच गाजत … Continue reading Vatsavitri Pournima : भांडकुदळ बायको नकोच; पुरुषांच्या पिंपळाला उलट्या फेऱ्या