Vidarbh Farmers : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य

Team Sattavedh Financial support for cotton and soybean farmers : २८ फेब्रुवारीपर्यंत आधार संमती सादर करण्याची मुदत Akola खरीप हंगाम २०२३ मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर ५,००० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपूर्वी कृषी सहायकांकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी … Continue reading Vidarbh Farmers : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य