Vidarbha Farmers : सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

Team Sattavedh Farmers aggressive for loan waiver : सरसकट कर्जमाफीसाठी सिंदखेडराजात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा Buldhana सरसकट कर्जमाफी आणि पीक विमा या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीने बुधवारी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिलेल्या या मोर्चात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. ‘सातबारा कोरा करा, सरसकट कर्जमाफी लागू करा, पीक विमा … Continue reading Vidarbha Farmers : सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक