Vidarbha Farmers : १ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी शक्य !

Team Sattavedh   1 lakh quintal of soybeans can be purchased : प्रशासनाला विश्वास; नाफेडतर्फे खरेदीला सुरुवात Wardha आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात नाफेड मार्फत १५ ऑक्टोबर २०२४ पासून सोयाबीन खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मागील काही दिवसांत शेतकरी नोंदणी व खरेदीच्या प्रक्रियेत वाढ झालेली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ७६ हजार २१३.७६ क्विंटल सोयाबीन खरेदी … Continue reading Vidarbha Farmers : १ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी शक्य !