Vidarbha Farmers : बुलढाण्यात सात महिन्यांत १०२ शेतकरी आत्महत्या

Team Sattavedh 102 farmer suicides in Buldhana in seven months : हवामान बदल, अपुरी मदत आणि अपयशी धोरणांचा दुष्परिणाम Buldhana हवामान बदलाच्या गंभीर परिणामांचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या देशातील १९६ जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश असून येथे शेती क्षेत्र अक्षरशः संकटात सापडले आहे. गेल्या सात महिन्यांत तब्बल १०२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. … Continue reading Vidarbha Farmers : बुलढाण्यात सात महिन्यांत १०२ शेतकरी आत्महत्या