Vidarbha Farmers : शेतकऱ्यांना ना रेशन मिळाले, ना आर्थिक मदत!

Team Sattavedh   13 crore funds of 2.76 lakh beneficiaries pending at Government : सरकारने झुलवत ठेवले; २.७६ लाख लाभार्थ्यांचा १३ कोटी निधी कुठे? Amravati शेतकऱ्यांसाठी मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या सरकारने २.७६ लाख लाभार्थ्यांना ना रेशन दिले, ना आर्थिक मदत दिले. डिसेंबर २०२३ पर्यंत ७४,३७२ रेशनकार्डधारकांना फक्त १२.२३ कोटींचा लाभ मिळाला. मात्र, त्यानंतर वर्षभर हा निधी … Continue reading Vidarbha Farmers : शेतकऱ्यांना ना रेशन मिळाले, ना आर्थिक मदत!