Vidarbha farmers : अवैध सावकारांकडील ७४ हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत

Team Sattavedh 74 Hectares of Farmland Seized from Illegal Moneylenders Returned to Farmers : ५५ प्रकरणांत गुन्हे दाखल, ६५१ प्रकरणांची चौकशी पूर्ण Buldhana महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमातील कलमांनुसार जिल्ह्यातील ६९ प्रकरणातील अवैध सावकारांकडील ७४.२७ हेक्टर आर शेतजमिन शेतकऱ्यांना परत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॅा. महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यात अवैध सावकारांकडून … Continue reading Vidarbha farmers : अवैध सावकारांकडील ७४ हेक्टर शेतजमीन शेतकऱ्यांना परत