Vidarbha Farmers : ७७५६ शेतकरी सन्मान निधीपासून वंचित!

Team Sattavedh 7756 farmers are waiting for the Samman Nidhi : सरकारच्या योजनेचे तीनतेरा; प्रशासकीय यंत्रणेचे अपयश Buldhana ‘ट्रिपल इंजिन सरकार’च्या घोषणांचा गवगवा सुरू असतानाच प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न्याय मिळतोय का? हा सवाल बुलडाणा जिल्ह्यातील ७ हजार ७५६ शेतकरी विचारत आहेत, कारण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ केवळ तांत्रिक कारणांमुळे त्यांना नाकारला जात आहे. ई-केवायसी … Continue reading Vidarbha Farmers : ७७५६ शेतकरी सन्मान निधीपासून वंचित!