Vidarbha Farmers : अप्रमाणित कीटकनाशक विकणे भोवले!

Team Sattavedh A fine of Rs 80,000 on a company selling uncertified pesticides: कंपनीला ८० हजार रुपयांचा दंड Akola येथील एका नामांकित कंपनीकडून वितरित केले जाणारे कीटकनाशक अप्रमाणित असल्याचा अहवाल फरीदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक प्रयोगशाळेने दिला आहे. या अहवालाच्या आधारे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी संबंधित कंपनीला ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गेल्या खरीप हंगामात, ८ … Continue reading Vidarbha Farmers : अप्रमाणित कीटकनाशक विकणे भोवले!