Vidarbha Farmers : १२ वर्षांनी खडकपूर्णाचे पाणी बुलढाण्यात!

Team Sattavedh After twelve years, Khadakpurna water reached Buldhana : १७७.६६ कोटींची योजना; महाराष्ट्र दिनापासून नियमित पाणीपुरवठा Buldhana बुलढाणा शहरासाठी ऐतिहासिक ठरणाऱ्या खडकपूर्णा जलप्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ झाला आहे. तब्बल १७७.६६ कोटी रुपये खर्चून साकारलेल्या या योजनेसाठी लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. येळगाव धरण जलशुद्धीकरण केंद्रावर जलपूजन सोहळा पार पडला आहे. त्यामुळे आता १ … Continue reading Vidarbha Farmers : १२ वर्षांनी खडकपूर्णाचे पाणी बुलढाण्यात!