Vidarbha Farmers : रक्त दिलं, आता तरी सातबारा कोरा करा !

Team Sattavedh Bachchu Kadu loan waiver for farmers : छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा एक – एक थेंब सांडवून स्वराज्याचं रक्षण केलं, आम्ही रक्ततान करून करतोय Nagpur : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे त्यांच्या अभिनव आंदोलनांसाठी ओळखले जातात. महायुतीने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. आता लाडक्या … Continue reading Vidarbha Farmers : रक्त दिलं, आता तरी सातबारा कोरा करा !