Vidarbha Farmers : कर्जमाफीचे काय झाले? १,२०० रुपये मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले!

Team Sattavedh ‘Bhikh Mango’ agitation to demand loan waiver : ‘भीक मांगो’ आंदोलनातून सरकारला सवाल Buldhana शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याची मागणी जाहीरनाम्यांतून करणाऱ्या महायुती सरकारवरच शेतकऱ्यांनी ‘भीक मांगो’ आंदोलनातून थेट आर्थिक व राजकीय चिमटा काढला आहे. जळगाव जामोद उपविभागीय कार्यालयासमोर पार पडलेल्या आंदोलनात, भूमिपुत्र शेतकऱ्यांनी नागरिकांकडून १,२०० रुपये ‘भीक’ स्वरूपात गोळा करून मुख्यमंत्री … Continue reading Vidarbha Farmers : कर्जमाफीचे काय झाले? १,२०० रुपये मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवले!