Vidarbha Farmers : सत्तेच्या संघर्षात बळीराजा वाऱ्यावर; मेरा बु. येथे शेतकरी दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Team Sattavedh buldhana-farmer-suicide-mera-budruk-government-loan-waiver-failure : पतीचा मृत्यू, पत्नीशी मृत्यूशी झुंज; मंत्र्यांच्या जिल्ह्याला ‘नापिकी’चा शाप की प्रशासकीय उदासीनता? Buldhana राज्यात सत्तेसाठी आणि फोडाफोडीच्या राजकारणासाठी दररोज नवनवीन स्क्रिप्ट लिहिल्या जात असताना, विदर्भातील बळीराजा मात्र अद्यापही मृत्यूच्या विळख्यात अडकलेला आहे. महायुती सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही कागदावरच असल्याने आणि बँकांच्या वसुलीच्या तगाद्यामुळे चिखली तालुक्यातील मेरा बु. येथील एका तरुण … Continue reading Vidarbha Farmers : सत्तेच्या संघर्षात बळीराजा वाऱ्यावर; मेरा बु. येथे शेतकरी दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न