Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक!

Team Sattavedh Congress aggressive for farmers’ loan waiver : महायुती सरकारवर टीका, आश्वासनांना विसरल्याचा आरोप Akola निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सरकार अपयशी ठरत आहे. असा आरोप करत काँग्रेसने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठवून शेतकऱ्यांसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव … Continue reading Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक!