Vidarbha Farmers : कापूस स्लॉट बुकिंग किचकट; शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली!

Team Sattavedh Cotton Slot Booking System Proves Complicated : ऑनलाइन प्रक्रियेने विक्री अवघड; स्मार्टफोन नसलेल्यांना केंद्रावर पोहोचणे कठीण Buldhana यंदाच्या हंगामात कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना आता रेल्वे तिकिटाप्रमाणे आगाऊ स्लॉट बुक करावा लागणार आहे. हमी दराने कापूस विक्री करण्यासाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) कडील केंद्रावर जाण्यापूर्वी किमान तीन दिवस आधी ‘कपास किसान’ ॲपवरून स्लॉट बुकिंग … Continue reading Vidarbha Farmers : कापूस स्लॉट बुकिंग किचकट; शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली!