Vidarbha Farmers : चिखली तालुक्यात पीक विमा भरपाईचा खोळंबा; १६ कोटी रुपये अजूनही प्रलंबित

Team Sattavedh Crop insurance compensation delayed in Chikhali taluka : शेतकऱ्यांचा संताप, प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी Buldhana प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी हंगामात विमा भरला होता. नैसर्गिक आपत्तीमुळे पीक हानी झाल्यानंतर शासनाने एकूण ३५.७५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली. मात्र, त्यापैकी केवळ १८.५५ कोटी रुपयेच आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात … Continue reading Vidarbha Farmers : चिखली तालुक्यात पीक विमा भरपाईचा खोळंबा; १६ कोटी रुपये अजूनही प्रलंबित