Vidarbha Farmers : पिक विम्याच्या मोबदल्यावर शेतकरी नाराज!

Team Sattavedh Crop insurance payout is unsatisfactory : ५ लाख ३० हजार दावे, १७२ कोटी रुपयांचे क्लेम Yavatmal खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ३ लाख ४८ हजार १८० शेतकऱ्यांनी खरिपाच्या वेगळ्या पीकांचे ७लाख ९८ हजार ४५४ विमा सुरक्षा घेतले. नैसर्गीक आपत्तीमुळे विस्तृत स्थानिक आपत्ती व लघू आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाईसाठी पात्र ठरलेल्या … Continue reading Vidarbha Farmers : पिक विम्याच्या मोबदल्यावर शेतकरी नाराज!