Vidarbha Farmers : मृदा परीक्षणाच्या प्रक्रियेची होतेय ‘माती’!

Team Sattavedh Delay of administration in providing soil test reports : आज नमुने दिले तर अहवाल मिळणार पुढच्या वर्षी Wardha एखाद्या योजनेचा बँड कसा वाजवावा हे प्रशासनाकडून शिकावे, अशी परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना तर प्रशासकीय उदासीनतेचा फटका कायमच बसत असतो. आता मृदा परीक्षणाच्या प्रक्रियेचीही ऐशीतैशी करण्याचा प्रकार सुरू आहे. या प्रक्रियेची … Continue reading Vidarbha Farmers : मृदा परीक्षणाच्या प्रक्रियेची होतेय ‘माती’!