Vidarbha Farmers : बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीची वेळ

Team Sattavedh Demand to file criminal cases against bogus seed companies : फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी, कृषी अधिकाऱ्यांनी वेळेत पंचनामेच केले नाहीत Buldhana मोताळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यामुळे दुबार पेरणीचा सामना करावा लागत असून, यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आज कृषी अधिकाऱ्यांची … Continue reading Vidarbha Farmers : बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीची वेळ