Vidarbha Farmers : शेतकऱ्यांना गांजा लागवडीची कायदेशीर परवानगी द्या

Team Sattavedh Demand-to-grant-farmers-legal-permission-to-cultivate-Cannabis : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी Malkapur सततच्या आर्थिक संकटामुळे शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकत असून अनेकजण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या स्थितीत पोहोचत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रित आणि कायदेशीर चौकटीत गांजा लागवडीस परवानगी देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने … Continue reading Vidarbha Farmers : शेतकऱ्यांना गांजा लागवडीची कायदेशीर परवानगी द्या