Vidarbha Farmers : शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा, किसान ब्रिगेडचा इशारा

Team Sattavedh Demand to Start Cotton and Soybean Procurement : मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन, कापूस-सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी Malkapur राज्यातील शेतकरी आधीच अतिवृष्टी, उत्पादन घट आणि बाजारभावातील घसरणीमुळे संकटात सापडला असताना, शासनाने हमीभावाने कापूस आणि सोयाबीनची खरेदी तात्काळ सुरू करावी, अशी ठाम मागणी राष्ट्रीय किसान ब्रिगेडने केली. या संदर्भात बुलडाणा जिल्हा किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अॅड. … Continue reading Vidarbha Farmers : शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवा, किसान ब्रिगेडचा इशारा