Vidarbha Farmers : नाफेडमार्फत धान्य खरेदीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

Team Sattavedh Demands grain procurement via NAFED : २ जानेवारीपर्यंत निर्णय न झाल्यास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा Motala शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने मका व सोयाबीन खरेदी करण्याचे आदेश दिले असतानाही मोताळा तालुक्यात अद्याप नाफेडमार्फत खरेदी सुरू झालेली नाही. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, २ जानेवारीपर्यंत नाफेड खरेदी केंद्र सुरू न झाल्यास तहसील … Continue reading Vidarbha Farmers : नाफेडमार्फत धान्य खरेदीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक