Vidarbha Farmers : सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक?

Team Sattavedh Direct buyer farmers being cheated again : सानुग्रह अनुदान वाटपात प्रकल्पग्रस्तांना जाचक अटी Akola विदर्भातील जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सरकारने १८९४ चा भूसंपादन कायदा अस्तित्वात आहे. मात्र तरीही ६ जून २००६ रोजी सरळ खरेदीचा शासननिर्णय जारी केला. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक ठरला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा … Continue reading Vidarbha Farmers : सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक?