Vidarbha farmers : कर्जमाफी द्या नाहीतर गांजा पिकवू द्या!

Team Sattavedh Either grant a loan waiver, or allow us to cultivate ganja : सरपंच सुवर्णा टापरेंसह शेतकऱ्यांची संतप्त मागणी Sangrampur कर्जमाफी आणि अन्य प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्राम पिप्री काथरगावच्या सरपंच सुवर्णा गणेश टापरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनातून केली. तहसील कार्यालयात सादर … Continue reading Vidarbha farmers : कर्जमाफी द्या नाहीतर गांजा पिकवू द्या!