Vidarbha Farmers : पाडव्याला उभारली मागण्यांची ‘गुढी’!

Team Sattavedh Farmer erected a Gudhi of various demands : शेतकऱ्याचा अनोखा उपक्रम; सरकारवर आरोप Amravati गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील पहिला महत्त्वपूर्ण सण असल्याने लोक विकास संघटनेचे नेते गोपाल भालेराव यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आगळा-वेगळा उपक्रम राबवला. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कर्जमाफीचे आश्वासन केव्हा पूर्ण करणार? तसेच सोयाबीन, कापूस, हरभरा आणि तुरीला योग्य … Continue reading Vidarbha Farmers : पाडव्याला उभारली मागण्यांची ‘गुढी’!