Vidarbha Farmers : कर्जमाफीची तयारी; ‘डेटा’ संकलनाला उद्याची डेडलाइन

Team Sattavedh Farmer loan relief scheme gathers pace : शेतकरी कर्ज सवलत योजनेसाठी हालचाली गतिमान Amravati शासनस्तरावर शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला असून, त्या अनुषंगाने बँकांकडून पोर्टलवर माहिती अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी १५ फेब्रुवारी ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असून, तसे स्पष्ट निर्देश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे १० … Continue reading Vidarbha Farmers : कर्जमाफीची तयारी; ‘डेटा’ संकलनाला उद्याची डेडलाइन