Vidarbha Farmers : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा आक्रोश

Team Sattavedh Farmers demand declaration of a wet drought : आडगाव राजा–सुलजगाव ग्रामसभेची मागणी, सरकारला निवेदन Dusarbid सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील ऐतिहासिक आडगाव राजा गावासह सुलजगाव परिसरातील शेतकऱ्यांचा आक्रोश अखेर ग्रामसभेच्या ठरावाच्या रूपाने शासनापर्यंत पोहोचला आहे. ग्रामस्थांनी एकमुखी ठराव मंजूर करून “आडगाव राजा व परिसराला ओला दुष्काळग्रस्त घोषित करावे” अशी … Continue reading Vidarbha Farmers : ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांचा आक्रोश