Vidarbha Farmers : शेतकऱ्यांची ‘काळी दिवाळी’, कर्जमाफीसाठी अनोखे आंदोलन

Team Sattavedh Farmers Demand Fair Prices for Agricultural Produce : शेतमालाला योग्य भाव देण्याची मागणी, सरकारचा केला निषेध Akola सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना तातडीची मदत, हमीभावानुसार शेतमाल खरेदी यांसारख्या मागण्यांसाठी क्रांतिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अकोल्यात काळी दिवाळी साजरी करण्यात आली. सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत उतरून नागरिकांशी संवाद साधला. निसर्गाच्या लहरीपणामुळे … Continue reading Vidarbha Farmers : शेतकऱ्यांची ‘काळी दिवाळी’, कर्जमाफीसाठी अनोखे आंदोलन